नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल (mrunalspoem) yevatkarmrunal.blogspot.com मध्ये. आज चा हा लेख नक्कीच आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आणि माहितीपूर्ण ठरणारा आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे कि आपल्या सोबत online फासावागिरी कशी होते व Online फसवणूक पासून कसे वाचयचे. तर हा लाख शेवट पर्यत वाचा आणि आपल्या मित्रांना – नातेवाईकांना नक्की share करा ज्याने करून त्यांना सुद्धा या बद्दल माहिती मिळेल. तर चला मग आपण आपल्या आज च्या लेखला सुरवात करूया.
तर मित्रांनो आज च्या या जगात सर्व काही online झालय. साध जेवण जरी आपल्याला हव असेल तर ते देखील आपण online मागवू शकतो. काही लोक तर चक्क महिन्याचा किराणा देखील online मागवतात. तर आपण internet सोबत प्रगती तर खूप केली आहे पण त्या सोबतच online फासावागिरी देखील खूप वाढली आहे. तुम्हाला वाटत असेल किव मी तर माझ्या phone ला password लावल आहे तर माझा phone कोण बघेल. तुम्हला मी सांगतो कि आता तुम्ही काय बोलताय, कुठे चालले, तुमच्या phone च्या camera मध्ये आता काय दिसतंय ते सर्व काही google आणि इतर company ज्यांचे application तुमच्या phone मध्ये install आहे त्यांना दिसत आहे. सर्व माहिती मी तुम्हाला पुढे लेख मध्ये सांगणार आहे त्या मुळे शेवट पर्यत नक्की बघा.
*Payment Applications*-
तर आता आपण सर्व online payments वापरतो. पण आज काळ सर्वांना offers आणि cashbacks पाहिजे जे आपल्याला payment applications देतात. पण काही apps असे असतात जे तुम्हाला भरमसाठ cashbacks आणि offers देतात, coupons देतात आणि तुम्हाला ते त्यांच्या जाळ्या मध्ये फसवून घेतात. ती company तुम्हाला एवढे सारे लालज दाखवून तुमच्या कडून पहिले त्यांच्या app वर तुमच्या कडून तुमच account बनून घेतात. त्यानंतर तुमच password आणि सर्व काही त्यंच्या कडे चालल जाते मग तुमच्या bank account मधून पैसे सर्व उडून जातात आणि मग तुमच्या कडे पछतावा करण्या वेत्यारिक्त काहीच नाही उरत. पण तेच तुम्ही नेहमी trusted applications जसे Google Pay , Phone Pay, Paytm , BHIM UPI इत्यादी असे वापरले तर तुम्हाला high security मिळते. पण यामध्ये पण 4-5 % risk असतेच.
*Account Hack*-
आता जर तुम्ही social media वर जरा जास्त active असाल तर तुम्ही एक गोष्ट नक्की ऐकली असेल कि माझ किंवा कोणाच पण account hack झाल. मी सांगितलेल्या गोष्टी पाळा म्हणजे तुमचे account hack होण्याचे chances देखील कमी होणार. Google account secure करण्या साठी account च्या manage section ला जा आणि तिथे 2 Step Verification च option तुमच्या account चा password टाकून enable करा. म्हणजे जर कधी कोणी तुमच account कुठे log in करायचा प्रयत्न केला तर तिथे तुम्हला एक confirmation request येणार. तसेच Instagram ला 2 Factor Authentication च option setting मध्ये मिळेल तिथून ते देखील enable करून घ्या.
YouTube/Google, Instagram चे account hack करण्याचा सर्वात जास्त वापरला जाणारा पर्याय म्हणजे link send करून account hack करून घेणे. Hacker लोक तुम्हाला एक message पाठवतात G-Mail किवा Instagram वर आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतात की तुम्हाला lottery लागली आहे कृपया करून तुम्ही खालील link वर click करून आपली bank details भर म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे transfer करू शकणार. पण जसेच तुम्ही तुमची bank details भरून submit करतात त्याच्या नंतर काही seconds मध्येच तुमच bank account पूर्ण खाली होऊन जाते. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही social media वर किवा message वर अशी कोणतीही फालतू link आली तर त्याला click देखील नाही करायचं.
*परवानगी फसवणूक*-
जस मी सुरवातीला सांगितल कि तुम्ही सध्या काय बोलताय, तुमच्या phone चा camera काय बघतोय ते सर्व काही google आणि इतर काही company कडे सर्व record होऊन जाते तर ते कस आता हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल.
Yevatkarmrunal.blogspot.com
तर जेवा तुम्ही कोणता नवीन phone घेतात किवा कोणता पण नवीन app download करतात तर त्यावेळी जेवा तो app तुम्ही सर्वात पहिले उघडतात त्यावेळी तुम्हला तो app काही permission मागते, तर त्यावेळे आपण न वाचता सर्व allow allow करून देतो पण आपण हे बघत नाही कि नेमक ते app तुम्हाला कोणत्या गोष्टी ची permission मागत आहे. समजा तो कोणता एक camera app आहे आणि त्याने तुम्हाला तुमच्या contacts ची permission मागितली तर समजून घ्या कि तो app तुम्हाला फसवणार आहे. आता हे सर्व तुमी app download करायच्या पहिले सुद्धा माहिती करू शकतात कि तो app तुमच्या कडून कोणती permission घेणार आहे. त्या साठी app download करताना एकदम खाली एक permissions नावाचा option येथे तिथे click करून तुम्ही permissions बघू शकतात.
त्यानंतर भरपूर लोकांची सवय असते कि play store वरून app download न करता कोणत्याही 3rd party website वरून download करणे. कारण कि website वर तो app तुम्हाला free मध्ये मिळते. तर तो real app नसते त्यामुळे तुम्ही नेहमी play store वरूनच download करा म्हणजे तुम्ही नेहमी safe रहाल.
*Tip-* या लेख मध्ये तुम्हला सांगितलेल्या सर्व security tips पूर्णपणे काम करतील असे नाही. जर hacker ला account hack करायचं आहेच तर तो कोणत्याही पद्धतीने करू शकतो. फक्त या security tips ने तुमच account आज्जून जास्त secure होऊन जाणार.
तर मित्रानो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की comments च्या द्वारे कळवा. आपल्या मित्रांना – नातेवाईकांना हा लेख नक्की share करा म्हणजे ते देखील थोडा जास्त सतर्क राहील या बाबत.
जर तुम्हाला या लेख मध्ये काही चूक वाटत असेल तर ते देखील आम्हाला सांगू शकतात आम्ही त्यावर research करून नक्की लेख मध्ये बदल करू धन्यवाद.
आपलाच मृणाल ये. (Mrunalspoem@) yevatkarmrunal.blogspot.com