Search This Blog

Friday, June 12, 2026

पहिला पाऊस @

 पहिला पाऊस पहिल्या पागोळ्या

थेंबा थेंबाच्या सुंदर रांगोळ्या
नक्षी नक्षीमधून उमटल्या
मनातल्या चारोळ्या. ....
           ~mrunalspoem